कविता... गुरू आयुष्याचे
अगदीच रिकामा घड्यासारख्या
कोऱ्या करकरीत मनावर
उमटवून पांढऱ्या खडूंची अक्षरे
शिकविले गुरूंनी काळ्या फळ्यावर...
साधाच पेहराव त्यांचा
प्रभाव भारीच व्यक्तिमत्वाचा
आकार, आधार दिला आयुष्याला
उच्च संस्कार आणि ठेवा तो अमर्याद ज्ञानाचा...
...
कोऱ्या करकरीत मनावर
उमटवून पांढऱ्या खडूंची अक्षरे
शिकविले गुरूंनी काळ्या फळ्यावर...
साधाच पेहराव त्यांचा
प्रभाव भारीच व्यक्तिमत्वाचा
आकार, आधार दिला आयुष्याला
उच्च संस्कार आणि ठेवा तो अमर्याद ज्ञानाचा...
...