...

3 views

विखुरला प्रेमाचा रंग
हसणं माझं गेलं पळून
दुःखाचा हात धरून
माग पाहिलं वळून
माझा आनंद गेला जळून.....!!

मनाशीच मी बोलत होते
सतत केलास माझा रोष
जे काय झाले होते
त्यात माझा काय दोष.......!!

हळुहळु मी जात होती
दुःखाच्या गावी
अन् जगण्याची माझी
हरवली होती चावी.......!!

तुझ्यामुळे माझ्या जगण्याला...