सगळ्यांचं आयुष्य सारखं नसत.......
सगळ्यांचं आयुष्य सारखं नसत, काही जणांच्या आयुष्यात खूप काही लपलेलं असत, चेहऱ्यावर आनंद असतो पण मनातून खूप दुखी असत, सगळ्यांचं आयुष्य सारखं नसत.
कोणासाठी काही चांगलं करायला गेलं की ते खराब होत,पण त्या व्यक्तीच्य नजरेत आपण वाईट बनतो, प्रत्येक जण आपला कडक स्वभाव...
कोणासाठी काही चांगलं करायला गेलं की ते खराब होत,पण त्या व्यक्तीच्य नजरेत आपण वाईट बनतो, प्रत्येक जण आपला कडक स्वभाव...