...

8 views

परिस्थिती
दोष नाही हा माणसाचा , नाही दोष हा मनाचा
मान कुन्हाला आणि अपमान कून्हाच हे ठरवणं हातात न हवे कधी कोन्हाचा ,
वेशभूषा आणि दाखवणी चा या जगा मध्ये , ना समजल निभवतोये किरदार कुन्हाचा ||

कोणहाचा घरी हाथी झोका खातो वाड्यात
आणि कोन्हाच बाळ थंडीत झुर्मुडतो हिवाळ्यात |

भूख नसतांना सुध्धा कोणहाचा ताटात पंच पक्वान
आणि दोन दिवस चा उपवाशी बाळ कसा पडला आहे बेभान |

वयानी लहान असतांना सुधा भेट तो मान निरंकार
आणि पांढरे केस असून सुधा भेटतो अपमान आणि तिरस्कार ||

काय विचार करतो रे मना
अरे काय विचार करतो रे तू मना |
हा भेद भाव कसला ,
आणि हा दोष कुनहाचा

कश्याला उगच आवगार करतो तू तुझ्या स्थितीचा
अरे मना कश्याला उगचं आवगार करतो तू तुझ्या स्थिती चा , तुझा दोष नाही रे हा दोष आहे परिस्थिती चा ||



© kash.gopal