...

9 views

Bandist Hote.....(Corona)
सर्वसामान्य जनतेसारखी काही दिवसांपूर्वी मी हि अगदी बिनधास्त होते......
न काळजी अन न फिकीर कशाची सगळे अगदी मस्त होते....
नियतीने हा खेळ मांडला सगळे शांत होते मात्र सगळे अस्वस्थ होते....
देशविदेशांत आलेल्या या संकटांनी जणू सगळेच त्रस्त होते....
ओढवलेल्याया परिस्तितीत मी हि बंदिस्त होते ...
चार भिंतींत बसून सूचनांचे पालन करणे या शिवाय काही अस्त्र नव्हते .....
आज कुठे तरी मला वाटत होते मी हि एक डॉक्टर असते महामारीने बघा कशी ओस पडलीत रस्ते.....
मी हि बंदिस्त होते....
Writer-Mansi
#writer
#corona
#marathikavita
#marathiquote
#marathiprem
#kavitavani
#reality #tag
© M@ñsî