...

15 views

मन भावना...
गुलाबापरी, तुझे माझे नाते...
तू फुलं, मी त्या गुलाबाचे काटे...
टोचला ना काटा, माझ्याकडून तुला...
फुंकर घातली शब्दांची जखमेला...

समजू शकलास अबोल माझ्या भावनेला...
आवर आता स्वतःचं स्वतःला...
आजचे क्षणभर दुःख, वेदना...