...

11 views

अप्रितम जग....
हे एक अप्रितम जग आहे,
आणि हे खर आहे,
ते झाडे आणि प्राणी देखील
आपलेच आहे .

आई आपल्याला सगळ काही देते,
जे आपल्याला पाहिले आहे ते.
पण ती मनुष्याचे,
लोभ पुर्ण करू शकत नाही.

तिचे संसाधने आता संपत आहे,
ती नष्ट होत आहे.
तिचे इशारे ओरडणे,
सतत चालु असलेले एका.

आपण तिच्या जमिनीला, पाण्याला,
हवेला प्रदुषित केले आहे.
याचा वरून आईला समजलं,
आपण तिची किती काळजी घेतो.

आपण आता पर्यंत तिला,
भरूपुर दुर्लक्ष केले.
आपण तिच्यासोबत जसे,
वागलो ते एक गुन्हा पेक्षा कमी नव्हते.

आपण जितक्या होईल तितक्या लवकर
चुकांपासुन शिकु या.
कारण विनाश सुरु झाला आहे
विनाश सुरु झाला आहे.


© peacefull soul

Related Stories