सखे.....
गुलाबी हवा
बोचरा गारवा ,
जवळ जराशी येशील का ?
गालात हसून ,
हात मलमली हाती माझ्या देशील का ?...
बोचरा गारवा ,
जवळ जराशी येशील का ?
गालात हसून ,
हात मलमली हाती माझ्या देशील का ?...