DP पाहून प्रेमात पडले
डीपी पाहून प्रेमात पडले परी,
अन् हे तुम्हा सांगणार कोण तरी...
उंच बांधा,गोरे गुमटे,तुम्ही जर
प्रत्येक्ष भेटल्यावर धडधड होई उरी....
असं वाटते तुम्हा सांगितल्यावर,
प्रेमकहाणी राहणार तर नाहि अधुरी....
वाटतें तुम्हा साक्षात भेटावे,
बोलतच बोलतच राहावे....
तुमचे रूप माझ्या डोळ्यातच बसले,
अहो तुम्ही आहे तरी कसले...
मन तुमच्यात गुंतत चाललाय,
हृदयाला हृदय भिडत चाललाय....
तुमच्याशिवाय काय सूचत नाय,
अहो सांगा मी करू काय....?
प्रेम
मनिषा मिसाळ(लोखंडे)
अन् हे तुम्हा सांगणार कोण तरी...
उंच बांधा,गोरे गुमटे,तुम्ही जर
प्रत्येक्ष भेटल्यावर धडधड होई उरी....
असं वाटते तुम्हा सांगितल्यावर,
प्रेमकहाणी राहणार तर नाहि अधुरी....
वाटतें तुम्हा साक्षात भेटावे,
बोलतच बोलतच राहावे....
तुमचे रूप माझ्या डोळ्यातच बसले,
अहो तुम्ही आहे तरी कसले...
मन तुमच्यात गुंतत चाललाय,
हृदयाला हृदय भिडत चाललाय....
तुमच्याशिवाय काय सूचत नाय,
अहो सांगा मी करू काय....?
प्रेम
मनिषा मिसाळ(लोखंडे)