...

5 views

फक्त तू...
मनी माझ्या तुझेच प्रतिबिंब,
तुझ्याच आठवणींचे शहारे.....
तुझ्याच सगळ्या साठवणी अन्
तुझ्याच भावांचे नजारे....
© pratik Raut