...

3 views

राधेकृष्ण
कर्मचक्र पूर्ण करित केलीस धर्मस्थापना,
राधादेवी शिकवीत आम्हा तुझी आराधना...

तुझे अवताराचे उद्देश्य ठाउक नव्हते कुणास,
राधे संगे बासरी वाजवत केलीस नृत्य...