आठवणींच्या सांजवेळी...
आठवणींच्या सांजवेळी...
भेट आपली वेळी अवेळी...
तू निघावे भेटाया मज
मी तुझी वाट पाहावी...
आठवणींच्या सांजवेळी...
शांत लाटा समुद्र किनारी
मी उभी तिथे पाहत...
भेट आपली वेळी अवेळी...
तू निघावे भेटाया मज
मी तुझी वाट पाहावी...
आठवणींच्या सांजवेळी...
शांत लाटा समुद्र किनारी
मी उभी तिथे पाहत...