...

15 views

तुझी माझी मैत्री....!💖
तुझी-माझी मैत्री....!

आपली "मैत्री "खरंच खुप सुंदर खास आहे....
माझ्या सोबत नेहमी तुझ्या सोबतच्या गोड आठवणींचा सहवास आहे....

तु नसताना ही तु अगदी माझ्या आसपासच असल्याचा नेहमीच मनाला भास आहे....
आपलं हे मैत्री चं नातं एक अतुट विश्वास आहे....
सुरांची साथ असेल तर, ओठांवर गीत आहे....
प्रेमळ भावनांची गुंफण आहे म्हणून ही सुंदर प्रेमाची प्रीत आहे....
कितीही दूर असू आपण तरीही नेहमी एकमेकांच्या ह्रदयात आहोत....
आपण दूर असूनही अगदी जवळ आहे हीच आपल्या "खास मैत्री ची "जित आहे.....!😘😘
आज तुमच्या जन्मदिवसा निमित्त तुम्हाला माझ्या कडुन हे वचन अगदी मनापासून हे एक "वाक्य".....!
मी तुम्हाला विसरणे कधीच नाही "शक्य".....!! 😘

तुम्हाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा वंश सँडी सर....!!🎂🙏💐

तुमची प्रिय , जिवलग मैत्रिण
नंदिनी उर्फ जिज्ञासा.....✒✍🏻🙏🏻💐