नात्यांचे पाश
नात्यांच्या वैभवात पूर्णपणे अडकला
आहे आता माझा जीव,
प्रिय मृत्यू करशील का रे
तू माझी थोडीशी कीव,
आयुष्य आता मला फार
आवडू लागलेलं आहे,
मृत्युने...
आहे आता माझा जीव,
प्रिय मृत्यू करशील का रे
तू माझी थोडीशी कीव,
आयुष्य आता मला फार
आवडू लागलेलं आहे,
मृत्युने...