...

12 views

लयी भूक लागलिया.
गेलो मी किराणा दुकानात....
मागितला एक वडा
त्याने हाणली थोबाडीत.....
जा इथून येड्या.
मग.......

गेलो म्या मैत्रीणीकडं....
मागितला थोडा तंबाकू
तिच्या बापानं पायल....
आण केल मायावर थू थू थू.

मग......
गेलो म्या सोबत्याकड......
मागितला थोडा खर्रा
त्याची माय आली...
अन दिल्या भुक्या तरा तरा.

मग आला राव ताव.....
म्हटलं देवाला आता तू तरी पाव
देवाण केला राव घात....
तिकडून आली लग्नाची वरात

नाचलो लग्नात असा.....
जसं काही होतो नवरदेवचा ससा
हाणल लग्नात लयी.......
जशी स्वयंपाकीण होती माज्या घरचीच बाई.

मन झालं तृप्त.....
फुकटच जेवलो लई
पोट दुखायला लागलं.....
अन....
पाय घराकडं धाव घेई.
© गुरु