...

2 views

आयुष्य
असं क्वचितच होत मन सैरभैर झालं की ,
कागद पेन हातात येतो........

भावनांना शब्दात मांडण्याचा अट्टाहास सुरु होतो
तोच विचारांच्या पिंग्यानं हात थरथरतो ...

बरोबर काय चूक काय याची गोळा बेरीज करता करता
स्वतः कळे बोट येत.
चुकी तर आपलीच आहे मनत स्वतःलाच दोष देतो..


शांततेच्या तंद्रीत डोळा पानावतो
एक अश्रू कागदावर पडतो तव...
हातातला पेन खाली पडतो ....