...

4 views

शेतात जायाची माझी झाली आता येळ


आग कारभारनी झाली का झुनका भाकर?
शेतात जायाची माझी झाली आता येळ |

निसती मिरची कुट ग जरा
तीचा खर्डा कर ग चवीला बरा
भाकरीबरूबर लागं तिखाट जिभंला
मंग...