...

1 views

प्रवास
जीवनाचा प्रवास तुज्या
सोबती असावा💕
आयुष्य भर तुज्या
सोबती चा प्रवास
मला हवा हवा सा असावा💕
तुज्या असण्याने माझे अस्तित्व
असावे माझे अस्तित्व तुज्या विना...