...

4 views

Rose
तु दिलेला गुलाब
आणि मी तो माझ्या डायरीत जपून ठेवणे हा लहानपणीचा खेळ नाही!!
फक्त तुझी असलेल्या माझ्यासाठी तर नाहीच मुळी
हि एक अनंत वाटचाल आहे ,तुझ्यासोबत घालवलेल्या प्रत्येक अगणित क्षणांची !!!
आणि तितकीच निखळ आनंद देणारी !!!
तो रेंगाळलेला दिवस आणि केलेली भटकंती !
सावली बनून वेदनेच्या उन्हा वर
राज्य गाजवलेला तू ..
तुझ्या पाठीवर भारहीन होत अंग टाकलेली मी...
या दोन्ही...