...

25 views

प्रेमाचे साक्षीदार डोळे .....💑❤
सांग सख्या आजही तुलाच का?? शोधतात
माझे डोळे ......😔
अजूनही तुझ्या मनीचे भाव
सांगतात डोळे .....❤
अजूनही तुझ्या मनातील दुःख,विरह
व्यक्त
करतात ते डोळे ......
आजही आपल्या ह्रदयाची प्रत्येक
अबोल भाषा एकमेकास कळून देतात डोळे...... 🤗❤
आजही तुला एक एकदा पाहायला
झुरतात हे डोळे ......
एका भेटीतच परत वर्षानुवर्षे........
तुला सामावून ठेवतात हेच
ते डोळे ......😔😢
आजही तु समोर येता तुझ्या मनातील
तीच तगमग माझ्या डोळ्यांना
सांगतात डोळे .....😔
कितीही अबोल असलो आपण तरी
क्षणाच्या भेटीतच खूप काही बोलतात डोळे ......🤗🤗
आजही आपल्या निरागस प्रेमाचे
साक्षीदार आहेत हे डोळे ....
कारण आजही मनातील वेदना
डोळ्यातून अश्रू वाटे
गाळतात ते हेच डोळे ......😔😔
हो........... हेच ते डोळे 😢
आशा .....✍️✍️✍️