...

9 views

असा 'तो'
असा 'तो'
खंबीर,गंभीर,संघर्षशील ,मजबूत मनाचा असा 'तो'

अश्रू ,वेदना,चेहऱ्यावरील भाव लपवून जगणारा असा ' तो'

स्व:ता ची आकांक्षा,ईच्छा,स्वप्न कुटुंबासाठी त्यागुन सततपणे मशालीसारखा धगधगनारा असा 'तो'

आगडधोबड दीसनारा,
वाढलेल पोट,वाढलेली दाढी, विस्कटलेले केस पण कशाचीही तमा न बाळगता मिशावर रूबाबाने ताव मारणारा असा 'तो'

एरवी रागीट,तापट आसणारा असा तो मात्र कुटुंबाविषयी हळवा राहणारा असा 'तो'

समाजाने त्याला भावनिक,मृदू, हळवा होन्याचा अधिकार ठेवलाच नाही असा 'तो'

कर्तुत्व सिद्ध करण्यात तरुणपण आणि जबाबदारी पार पाडण्यात उभ आयुष्य निघुन जात पण तो स्व:ता साठी कधीच जगत नाही असा 'तो'

'ति'च्या प्रेमासाठी (आई,बहीन,मुलगी,बायको, मैत्रीण) साठी तो जगासाठी लढतो तरी पण तो नेहमीच त्याला ऊपहात्सात्मक वागनुक मिळते असा 'तो'

तरीसुध्दा संकटांच्या आणी परीस्थीतीच्या छाताडावर पाय रोवुन ऊभा असा 'तो'

जागतीक पुरुष दीनाच्या शुभेच्छा.
© आठवनीचा कोंडमारा