...

3 views

प्रेरणेचा वाघ
प्रेरणेचा वाघ हा
कायम बरसणारा
अन्यायाविरुद्ध आवाज
हा एकटाच उठवणारा
कर्दनकाळ ही ठरून
यश संपादन करणारा
स्नेह आदर सत्कार
कायम देणारा
तर निस्वार्थ सेवा व मदत करणारा
स्वाभिमानान जगणारा असा
मनाचा प्रेमळ राजा म्हणजेच
दिलीप जाधव सर.. 🙏
© k. rajshekhar