...

3 views

प्रेम सौंदर्य


*खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,*
*अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,*
*खोटं प्रेम करुन जे मन* *भुलवतात,मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,*
*अशानांच लोक "सभ्य" म्हणुन ओळखतात..*
🌹🙏🌹
...