उद्या
मला माहिती आहे उद्या सगळं नीट होई
पण आजची रात्र संपतच नाही
क्षणा क्षणाला मी काळोखा कळे पाई
क्षितिजावर अजून सूर्य कसा नाही ?
निद्रेच्या लोभाने मी अंथरुणावर लोळून पाई
हतबल अश्रूनी उशी ओली होई
डोळे मिटता निद्रेसाठी...
पण आजची रात्र संपतच नाही
क्षणा क्षणाला मी काळोखा कळे पाई
क्षितिजावर अजून सूर्य कसा नाही ?
निद्रेच्या लोभाने मी अंथरुणावर लोळून पाई
हतबल अश्रूनी उशी ओली होई
डोळे मिटता निद्रेसाठी...