...

45 views

तुझे माझ्या आयुष्यात येणे...
प्रत्येक चिखलात
कमळ उगवत नसते...
आणि प्रत्येकाच्या
नशिबात तुझे येणे नसते...

प्रत्येक प्रवासात
सिट रिकामे नसते...
आणि प्रत्येकाच्या
आयुष्यात तुझे येणे नसते...

प्रत्येक मिनिटात
तुझी भेट नसते...
आणि प्रत्येकाच्या
वेळेत...