...

10 views

अंधारताना...
बऱ्याच दिवसानंतर आज अंधारताना बाहेर पडलो, रस्ता नेहमीचाच होता, नेहमीपेक्षा आज वर्दळ थोडी कमीच होती, थोडा समोर गेलो आणि नजर स्थिरावली ती एका विजेच्या दिव्यावर....त्या विजेच्या दिव्याच्या प्रकाशाला मीट्ट काळोखातून वाट काढत जाताना बघितलं, संध्या समयी माझ्यासाठी जणूकाही एक पर्वणीच होती ती.....आणि मग न राहून फोटो क्लिक केला...

.
.
.
.
#photography
#मराठी
#marathistatus
© काहीक क्षण