"ती आईच असते"
"जी जेवायचं नसेल तरी आग्रह करून करून जेवायला लावते...
कधी उशीर झाला तर १००फोन लावते
का उशीर झाला विचारायला....
आजारी असलो का आपल्या...
कधी उशीर झाला तर १००फोन लावते
का उशीर झाला विचारायला....
आजारी असलो का आपल्या...