...

3 views

येशील का जीवनात तू
स्वप्नात तू, ह्रदयात तू,
येशील का जीवनात तू
मनात तू, नजरेत तू,
आठवशील का स्मृतीत तू,
देऊन जातो, स्पर्श तुझा जो
हवेतील गारवा तो तू
फूल पाकळी पानात तू
सामावशील का सुगंधात तू

© All Rights Reserved