नटरंगी नार
तू माझी सखी;
मी तुझा साथी गं!
प्रेमाच्या वाटेवर,
हात तरी हाती घे!
प्रेमाचा कल्पतरू,
वाढवला फार;
अगं! लक्ष दे!
थोडं पाणी तरी घाल.
बदलत नाही कधी तुझी चाल,
ओठ तुझे फारच लाल,
गुलाबी गाल,
कुरळे केस चांदीची तार,
तू तर आहेस "नटरंगी नार"
© ashwmegh
मी तुझा साथी गं!
प्रेमाच्या वाटेवर,
हात तरी हाती घे!
प्रेमाचा कल्पतरू,
वाढवला फार;
अगं! लक्ष दे!
थोडं पाणी तरी घाल.
बदलत नाही कधी तुझी चाल,
ओठ तुझे फारच लाल,
गुलाबी गाल,
कुरळे केस चांदीची तार,
तू तर आहेस "नटरंगी नार"
© ashwmegh