...

9 views

नमस्कार शुभ सकाळ सर...तुम्हाला वाढदिवसाच्या _मनःपूर्वक_हार्दिक _शुभेच्छा..!! 🙏🎂💐
नमस्कार... आदरणीय वंश सँडी सर..!🙏🏻
🙏🏻शुभ सकाळ🙏🏻
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....!🎂💐
आजच्या सुंदर नव्या दिवसाचा उगवता सुर्य तुम्हाला आशिर्वाद आणि प्रेरणा देवो....
बहरलेली ती सुंदर फुले आपणास सुगंध देवो....
आणि परमेश्वराने सदैव तुम्हाला हसत- आनंदात सुखात ठेवो....!देवाकडे मी एकच मागणं मागते , प्रार्थना करते
तुम्हाला आरोग्यपूर्ण निरोगी दीर्घायुष्य लाभो....!!🙏
नवे...