...

7 views

पोरका
वाटलं होतं कोणीतरी माझा आहे,
जीवनातलं स्वप्न खर आहे,
माझं सगळं बरं आहे,
कोण जाणे काय आहे.,....,.?
खरं सांगतो माझ्यावर घरच्यांचं प्रेम आहे.
आज चुकलो वाट,
करतो नवी सुरुवात...!
खरंच सांगा होईल का सुरुवात ?
मी असा भोळा, जगा...