...

10 views

निरागस प्रेम
हळव्या नजरेने पाहतो,
मनात माझ्या पाप नव्हते.
हृदयातून मला तोडलेस,
आकाश मजला नको होते.
फक्त तुझ्या प्रेमाचे दान,
मागितले होते.
हरघडी...