अर्धांगिनी
मला ठेच लागता, पहिलं तीच्या डोळ्यातून पाणी येईल...
सुख, समृध्दी ची व्याख्या जीच्या नावाने सुरू होईल...
जीच्या शब्दा- शब्दात असेल अमृताची गोडी...
गुलाबाच्या फुलावानी शोभून दिसेल आम्हा दोघांची जोडी..
जी अन्नाचा घास तीच्या हाताने प्रेमाने भरवेल...
जीच्या डोळ्यांच्या महासागरात मी कायमचा हरवेल..
माझ्या उदासलेल्या चेहऱ्यावर दवा असेल तीच्या गालावरची खळी...
तीला आयुष्यभर कोंडुन ठेवेन ह्या हृदयाच्या घरी...
"टेंन्शेन नको घेऊस मी आहे तुझ्यासोबत" जी हाक्काने म्हणेन..
तीच्या वाट्याला येणारी संकटं, पहिल्यांदा माझ्याशी दोन हात करेन..
घराला तीच्या शिवाय घरपण नसेल...
घरातल्या प्रत्येकाचा जी आधार बनेल...
तीला घरात जपून ठेवेन देवापरी, मनोभावे करेल त्या देवाची पुजा...
राणी होईल ती माझी, अनं बनेल मी तीचा राजा..
म्हतारपणात जी माझ्या पाठिचा कणा बनुन माझ्या सोबत उभी राहिल...
हाच जन्म नव्हे तर जन्मोजन्मी तीच्याच सोबतीची वाट पाहिन...
माझ्या अखेरच्या श्वासाला जीचा असेल माझ्या हातात हात...
तेव्हाही देवा कडे ऐकच मागेल, तीची अनं माझी असुदे जन्मोजन्मीची गाठ..
- अजित पवार (Aj)
© All Rights Reserved