...

6 views

अस्तित्व हे जिवनाचे
अस्तित्व हे जिवनाचे
खरेखुरे आहे
हिर्‍यांच्या खाणीतली
हि अविस्मरणीय भेट आहे
जिवनातल सूख आणी दूख
मी यांच्यातच पाहील आहे
स्वाभिमान आपल्या सोबत
घेऊन मी आधार जपला आहे
वाटते एवढे सोपे नाही
कारण कर्तव्य मी जोपासल आहे
दूखावल्या जरी भावना तरी
मनाला निस्वार्थी ठेवले आहे
मनाला उभारी कशी द्यावी
हे मी चांगलच शिकले आहे
आज ही प्रत्येक क्षण मी
आपल्या सहवासात आहे
आशीर्वाद आणी सोबत असीच ठेवा
दूसऱ्या सुख सम्रद्धीची गरजच कुठे आहे..
© k. rajshekhar