...

17 views

gift...
ओळख तशी कालचीच आपली .....
पण झाली अगदी घट्ट मैत्री ....
नाही, हो म्हणत म्हणत
जुळलया मैत्रीची तार आपली ....
नाही गरज तीला .....
रोज बोलायची, किंवा भेटायची ....
पण आठवणीत असते प्रत्येक क्षणी ......
नाही विसरणार तुला कधी
कारण आहेस तु खूप वेगळा
मैत्रीचे महत्व कळते तुला .....
कायम जपून ठेवेन मनात माझ्या .....
तुझ्या मैत्रीला ....
देते वचन आजच्या क्षणाला .....
,या वचना पेक्षा वेगळे gift काय आहे का?
तुझ्या साठी ....
आपली ही मैत्री ची साथ अशीच राहू हेच मागणे आहे देवाकडे ....🙏तुझी मैत्रीण आशा ....✍️❤
(मानत असाल तर 😉😉)