...

12 views

प्रेमाची व्यथा Marathi Poetry
creativecreatureschair.net

शब्दात कोरू कसा
माझ्या या वेड्या मानाची
दशा तूला सांगु कसा
कवितेला ही शब्द कमी पड़ावे
अशी माझ्या या जिवाची...