...

5 views

प्रेम म्हणजे...
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे
प्रेम असतं,
नवजात शिशु सारखं गोड आणि निरागस असतं;

कळत - नकळत ते आपल्याकडून होऊन जातं;
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं...!

मन स्वतःला विसरून कुणा दुसर्‍याचं होत असतं;
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं...!
- श्रावणी संजय.