...

9 views

भेट तिच्या सुंदरतेची सडा, रांगोळी कित्तेक रूपात
ती असते मशगुल तिच्या अंगणी
टाकता सडा काढता रांगोळी,
मी ही असतो दारात घराच्या
उगाच व्यस्त अशा अवेडी....