...

4 views

बालपनच् बर होत....
काय केलं मोठं होऊन
ते बालपनच् बर होत
स्वप्नांनि भरलेल आणि कल्प्नेच्या विश्वात रंगलेल्
खोट्या गोष्टीना खरं मानत् लुटलेला आनंद आणि निरागस चेहर्यावरील ते गोड हसुच् खरं होत
अरे ते बालपनच् बर होत,
जबाबदारि आणि समाज यासारख्या असंख्य
गोष्टीं मध्ये...