...

7 views

भेटताना
क्षितीजावर भेटलो
विरहात दाटलो
साचताना आटलो
वाहताना.....

अनवाणी चाललो
ता-यांना झेललो
दुःखांना पेललो
संपताना ....

आठवणीत गोठलो
अंतरात साठली
आभाळ होऊन फाटलो
बरसताना .....