वाढदिवस
तुला माहीत आहे
तू किती म्हणलं तरी
आज मला तुजी आठवण
येणार नाही असं होणार नाही💕
त्यात माझा आज वाढदिवस
तू म्हणाली होतीस नर्व्हस नको होऊस
पण काय करणार तू नाहीस याची खंत
मला जाणवणार च ना....😔
आज तू...
तू किती म्हणलं तरी
आज मला तुजी आठवण
येणार नाही असं होणार नाही💕
त्यात माझा आज वाढदिवस
तू म्हणाली होतीस नर्व्हस नको होऊस
पण काय करणार तू नाहीस याची खंत
मला जाणवणार च ना....😔
आज तू...