...

5 views

✴प्रेम✴
प्रेमाच्या त्या प्रेमळ आठवणी,
त्याच प्रेमाच्या नवीन नवी,
वसले काही नवीन घरे,
आठवूनी त्या प्रेमाला मनी.
प्रेमाच्या त्या दिवसातून,
नविन प्रेमाचे दिवस आले,
अवघड कठिण म्हणताना
ते दिवस लोटुन गेले.
नव्या दिवसाची नवी सुरुवात,
नविन शब्दाने केली पाहिजे,
नव्या शब्दांत प्रेम प्रितीची ,
नविन भाव टाकली पाहिजे.
नवं प्रेम,नव्या आठवणी,
कालांतराने जुन्या होतात,
जुन्या झाल्यावरचं त्यांच्या,
पाऊलखुणा गडद होतात.