...

1 views

महाराष्ट्र स्वातंत्र आणि कामगार दिवस
एकच महाराष्ट्र थोर महाराष्ट्र***💐💐
-------------------------------------
मराठी अस्मिता झळकनारा महाराष्ट्र
मराठी आमुची मायबोली चा महाराष्ट्र
मराठी भाषा जपणाऱ्या चां महाराष्ट्र
थोर संताच्या पुण्याई चा महाराष्ट्र
कीर्तनकार,वारकरीच्यां पांडुरंग चा महाराष्ट्र
स्वराज्य जननी जिजाऊ मातेचा महाराष्ट्र
स्वराज्य रक्षक भोसले शाहीचां महाराष्ट्र
छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र
बलाढ्य मावळे,गनिमी कावा युक्तिचां महाराष्ट्र
संपूर्ण जगाचा पोषीन्दा शेतकरी यांचा महाराष्ट्र
घाम गाळून उंच उंच इमारती उभरणाऱ्या
दोन पैसे...