...

6 views

मैत्री म्हणजे...
मैत्री म्हणजे.....एक सुंदर नातं
मैत्री म्हणजे.....आयुष्यभराचं नातं,

मैत्री म्हणजे.....मोकळा श्वास
मैत्री म्हणजे.....प्रेमळ आस;

मैत्री म्हणजे.....नि:शब्द हसू
मैत्री म्हणजे.....नि:शब्द रडू,

मैत्री म्हणजे.....एक सुंदर नाट्य
मैत्री म्हणजे.....एक प्रेमळ भाष्य;

मैत्री म्हणजे.....जान
मैत्री म्हणजे.....शान,

मैत्री म्हणजे.....जखमे वरचे मलम
मैत्री म्हणजे.....पेपर बरोबरचे कलम;

मैत्री म्हणजे.....काळजाचा ठोका
मैत्री म्हणजे.....आयुष्यभराचा कोटा,

मैत्री म्हणजे.....जगण्याची आशा
मैत्री म्हणजे.....जीवनाची नवी दिशा.!!
- श्रावणी संजय.