आठवणीतील कविता
भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गाते तू मला शिकविली गिते....
स्रोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे......