...

28 views

भेटशील तु ......
कोणत्या तरी वळणावर भेटशील तु .....
परत एकदा भेटशील का तु ??.......
असाच अचानक येशील तु .....
परत एकदा येशील का तु?? .....
कधीतरी मलाही आवाज देशील तु .....

परत एकदा भेटशील तु .....
हातात हात देशील तु ....
मनाला मनानेच साद घालशील का तु?? ....
दुखावलेल मनाला प्रेमाची फुकंर
घालशील तु ......
परत एकदा भेटशील तु .....🤗🤗
नाही विसरू शकत तुला पण मी
म्हणशील का तु?
आशा आहे परत एकदा भेटशील तु .....😔🤗भेटशीलच तु 👍

टिप ....वाचकांना विनंती आहे 🙏कविता काल्पनिक आहे.... 🙏
@sha... ✍️✍️