...

9 views

दैनंदिनी...
🌹दैनंदिनी🌹
दैनंदिनीत माझ्या रोजच्या दिनक्रमणाची मांडणी आखते .....
टोकदार ती लेखणी माझी सुंदर अक्षरात माझा आज रेखाटते .......
कोऱ्या करकरीत पानांत प्रत्येक क्षण माझा ती रेखाटते.....
सुख दुःखाची सगळी जोड मी शंब्दांत तिच्यात सामावते....
भरलेल्या त्या पानांवर बोलकी शब्दांजन कधी अश्रूंतूनही ढाळते .....
राग असो किंवा आनंदात असो मी सगळ्या परिस्थितीत ती मला सांभाळते....
आयुष्याचे सगळे गुपित त्यात अन ती शब्दनशब्द पाळते .....
मन भरून आले कधी आठवणींतून तर मी तिला कवटाळते.....
छोटीसी ती दैनंदिनी माझी पुन्हा वाचली कि माझ्याच मनास भाळते .....✍️
#marathistatus #marathikavita #memories #dairy #queen #writeco #writers #writersofinstagram #writco