माझ्या मनात काही होत...
माझ्या मनात काही होत
जे तुला सांगायच होत
जेव्हा पहिल्या वेळी तुला पाहिल होत
मन माझ माझच नव्हतं
प्रेमाशी माझ काही नात नव्हतं
पण तू दिसताच मन वेडं होत
जीवन किती सोप होत
जेव्हा प्रेमाचं कोडं नव्हतं
मात्र जगन्याला काहि अर्थ नव्हत
जो पर्यंत नशिबाला तुझ स्पर्श नव्हतं
एवढ्या सर्व शब्दात मला फक्त एवढच म्हनायच होत
मला तुझ्या सोबत जगायच होत
स्वतःला तुझ्या डोळ्यात बघायचं होत
कारन माझं तुझ्या वर प्रेम होत
© pain.in.pain_2211
जे तुला सांगायच होत
जेव्हा पहिल्या वेळी तुला पाहिल होत
मन माझ माझच नव्हतं
प्रेमाशी माझ काही नात नव्हतं
पण तू दिसताच मन वेडं होत
जीवन किती सोप होत
जेव्हा प्रेमाचं कोडं नव्हतं
मात्र जगन्याला काहि अर्थ नव्हत
जो पर्यंत नशिबाला तुझ स्पर्श नव्हतं
एवढ्या सर्व शब्दात मला फक्त एवढच म्हनायच होत
मला तुझ्या सोबत जगायच होत
स्वतःला तुझ्या डोळ्यात बघायचं होत
कारन माझं तुझ्या वर प्रेम होत
© pain.in.pain_2211