आभासी दुनिया
आरश्यात पाहिले, खुद्कन हसले
हसता हसता मन रडले....!
अश्रू फुटले, नयन भरले
अंतरीच्या मनाने ते येवून पुसले....!
पुसता पुसता विचारले काय झाले
हळूच म्हंटले, काही नाही झाले....!
ज्याने कधी जीव नाही लावला
त्याच्यासाठी जरा बांध फुटला....!
म्हणूनच मज काय झाले ते कळेना
आभासी दुनियेत मी काही रुळेना....!
आभासी दुनिया
मनिषा मिसाळ ( लोखंडे)
हसता हसता मन रडले....!
अश्रू फुटले, नयन भरले
अंतरीच्या मनाने ते येवून पुसले....!
पुसता पुसता विचारले काय झाले
हळूच म्हंटले, काही नाही झाले....!
ज्याने कधी जीव नाही लावला
त्याच्यासाठी जरा बांध फुटला....!
म्हणूनच मज काय झाले ते कळेना
आभासी दुनियेत मी काही रुळेना....!
आभासी दुनिया
मनिषा मिसाळ ( लोखंडे)