हट्ट कशाला..?
हट्ट कशाला..?
माणसं येतात माणसं जातात
आयुष्यात कुणीही कायम स्वरुपी टिकत नाही
जर असं असेल तर कुणी तरी आपल्याला साठी
थांबावं.... असा हट्ट कशाला..?
या जगात सगळे जण आपल आयुष्य
आप आपल्या पद्धतीने जगात असतात त्यामूळे तू माझ्यावर...
माणसं येतात माणसं जातात
आयुष्यात कुणीही कायम स्वरुपी टिकत नाही
जर असं असेल तर कुणी तरी आपल्याला साठी
थांबावं.... असा हट्ट कशाला..?
या जगात सगळे जण आपल आयुष्य
आप आपल्या पद्धतीने जगात असतात त्यामूळे तू माझ्यावर...